Post by Yashaswi Udyojak

1,505 followers

फलटणचा शौर्य गायकवाड आज Startup Founder म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतोय. World Record, Harvard, Networking, Business Ideas आणि Self Transformation याविषयी त्याचे विचार प्रत्येक तरुणाने ऐकावेत असे आहेत. जर तुम्ही विद्यार्थी असाल, पालक असाल किंवा आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. हा पॉडकास्ट का पाहावा? ✅ स्वतःमध्ये परिवर्तन कसं घडवायचं? ✅ Business Idea कशी शोधायची? ✅ Networking का महत्त्वाचं आहे? ✅ मोबाईलपासून दूर राहायचं कसं? ✅ Career मध्ये पुढे जाण्यासाठी काय करावं? प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी पाहावा असा पॉडकास्ट! संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी: https://lnkd.in/d36EvYNr बिझनेस वाढवायचा आहे? मग देआसराची चेकलिस्ट मोफत मिळवा. https://lnkd.in/dqKDX9Ts #YashaswiUdyojak #DeasraFoundation #BusinessStories #SuccessStories #SocialMediaTips

Post content