Post by Vidyarthi Sahayyak Samiti (VSS) Pune
1,649 followers
वाचन आणि लेखन ही केवळ अभ्यासाची साधने नाहीत, तर विचारांना दिशा देणारी आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी सवय आहे. विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे यांच्या ग्रंथालय विभाग आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन-लेखन कार्यशाळा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना वाचनाची आवड वाढवणे, नेमकेपणाने विचार मांडणे, सुंदर लेखन करणे, गोष्टी-कविता-निबंध लेखन समजून घेणे आणि आत्मविश्वासाने व्यक्त होणे यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. नोंदणी शेवटची तारीख: ७ मे २०२६ मर्यादित जागा उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करून लवकर नोंदणी करावी. Hashtags: #VidyarthiSahayyakSamiti #ReadingWorkshop #WritingWorkshop #StudentDevelopment #PuneEvents Students Welfare Association Tushar Ranjankar | Chandrakant Kulkarni | Durgesh Pawar