Post by Tarun Bharat Pune

58 followers

🙏 अध्यात्म आणि संस्कृतीचा संगम कर्नाटकातील आदिचुंचनगिरी मठात श्री गुरु भैरवेश्वर मंदिराचे उद्घाटन 🇮🇳 📍 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन 📍 ‘सौंदर्य लहरी’ आणि ‘शिव महिम्न स्तोत्र’ ग्रंथाचे विमोचन 📍 परंपरा आणि आध्यात्मिक वारशाला नवा सन्मान ✨ भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा गौरव वाढवणारा सोहळा 🙏 अध्यात्मातून राष्ट्रनिर्मितीचा संदेश 👉 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी comment मधील लिंक पहा... विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांसाठी वाचत राहा… ‘तरुण भारत’ — नागपूरचा विश्वास, आता पुण्यात! 📰✨ #TarunBharat #MarathiNews #BreakingNews #NarendraModi #SpiritualIndia #IndianCulture #TempleInauguration #Adichunchanagiri #KarnatakaNews #HinduCulture #SanatanDharma #Devotional #IndiaNews #CulturalHeritage #TrendingNews #CurrentAffairs #PositiveNews #bharat #digitalnews

Post content