Post by Tarun Bharat Pune
55 followers
आरोग्य आणि शिक्षण प्रत्येकासाठी अत्यावश्यक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नागरिकाला आरोग्य आणि शिक्षणाची समान संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. 👉 प्रत्येक नागरिकासाठी शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक 👉 कौशल्य विकास आणि आजीवन शिक्षणावर भर 👉 शिक्षण हे केवळ पदवी नसून परिवर्तनाचे साधन 👉 विद्यार्थ्यांची भूमिका राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाची या विचारांमुळे सर्वसमावेशक विकासासाठी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. 👉 सविस्तर बातमी वाचण्यासाठी comment मधील लिंक पाहा. #education #healthcare #SkillDevelopment #InclusiveGrowth #StudentDevelopment #IndiaDevelopment #PublicAwareness #MarathiNews #PositiveNews #TarunBharat #tarunbharatnews #tarunbharatpune #तरुणभारत