Post by SK Astro - Sulakshana L. Kshirsagar

283 followers

आपण पाहतो की, आजकाल कोणीही घर, फ्लॅट, प्लॉट वास्तू घेताना जागेच्या बाहेरील तसेच आतील सजावटीकडे बरेच लक्ष देतो व त्याद्वारे जास्तीत जास्ती सुखसुविधा कशा मिळतील याची काळजी घेतो. परंतु, या वास्तू घेताना ती वास्तू त्या व्यक्तीला जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य देईल की नाही, याचा विचार केला जात नाही. जर लाखो, करोडो रुपये खर्च करून त्या वास्तूत मन:शांती नसेल, निरनिराळ्या संकटांनी तेथे राहायला आलेले लोक त्रस्त झाले असतील, कौटुंबिक जीवन दु:खी व ताणतणावांचे असेल, जर जीवनात एकापाठोपाठ एक क्लेशदायक घटना त्या कुटुंबात घडत असतील, तर पैसे खर्च करून असे फ्लॅट, घर, प्लॉट घेऊन दु:ख का विकत घ्यावे? माणूस जास्तीत जास्त वेळ आपल्या घरी किंवा कामाच्या जागेवर असतो. त्यामुळे घराचा, कार्यालयाचा वास्तुपुरुष, वास्तुदेव प्रसन्न राहणे आवश्यक असते. जीवनातील यश-अपयश, जन्मकुंडलीतील ग्रहांप्रमाणेच काही प्रमाणात यावरसुद्धा अवलंबून असते. या सर्व समस्याना गरज असते योग्य मार्गदर्शनाची ग्रेट वास्तू तज्ञ सुलक्षणा क्षिरसागर तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी उत्सुक आहेतच खाली दिलेल्या नंबर वर कॉल करा - +918830501851 तसेच सविस्तर माहिती साठी लिंक वर क्लिक करा - https://lnkd.in/enBFRJm #सुलक्षणाक्षीरसागर #sulakshnakshirsagar #वास्तुतज्ञ #ज्योतीष #vastutips #vastuexpert #vastushastra #vedicastrology #vastuhome

Post content