Post by Sevasadan Hospitals

2,179 followers

सध्याचा धावपळीच्या जीवनशैलीमुळे आहारामध्ये आणि रोजच्या सवयीनमध्ये झालेल्या बदलाचे परिणाम तुमच्या शारीवरती सुद्धा दिसतात. चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे लहान मुलांच्यामध्ये ही लठ्ठपणाची समस्या दिसत आहे. ब्लड प्रेशर (रक्तदाबाचा त्रास), डायबेटीस (मधुमेह) जसे आयुष्यभर राहतात तसेच लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास तोही आयुष्यभराचा सोबती होऊन बसतो. त्यामुळे लठ्ठपणाची करणे शोधून यावर वेळीच नियंत्रण मिळवणे खूप गरजेचे आहे. आपल्या जीवनशैलीत बदल करा, लठ्ठपणा सारख्या आजाराला वेळीच रोखा! ४ मार्च | जागतिक स्थूलता दिन #WorldObesityDay #ObesityDay #SevasadnHospital #SehatKiBaat #Heart #Ortho #orthopedic #HeartDisease #SevasadanLifeline #SuperspecialityHospital #MultispecialityHospital #Cardiology #Diabetology #Nephrology #GeneralSurgery #JointReplacementandOrthopaedics #Laparoscopysurgery #GastroEnterology #Radiology #Pathology #GeneralMedicine #ICU #DiabetesandMetabolism #CardiacSciences #HospitalInSangli #HospitalInMiraj #Miraj

Post content