Post by Sevasadan Hospitals

2,177 followers

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कधी काय होईल याची शास्वती देता येत नाही. त्यामुळेच बऱ्याचदा वेळेवर रक्त न मिळाल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. म्हणूनच रक्तदात्यांनी अधिकाअधिक रक्तदान करणे गरजेचे आहे. फक्त रक्तदान करताना खाली दिलेल्या गोष्टींची काळजी घ्या ,जेणेकरून कोणालाही तुमच्या रक्तदानामुळे त्रास होणार नाही. #WorldBloodDonorDay2020 #WorldBloodDonorDay #Sevasadanlifeline #SuperspecialityHospital #MultispecialityHospital #Cardiology #Diabetology #Nephrology #GeneralSurgery #JointReplacementandOrthopaedics #Laparoscopysurgery #GastroEnterology #Radiology #Pathology #GeneralMedicine #ICU #DiabetesandMetabolism #CardiacSciences #HospitalInSangli #HospitalInMiraj

Post contentPost contentPost content