Post by Sevasadan Hospitals
2,179 followers
पावसाळ्यातील साचणारे पाणी यामुळे डासांचे प्रमाण एकूणच वाढते. आणि यातून डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजरही वाढू लागतात. यामुळे डास चावू नये आणि या साथीच्या रोगांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपण आधीच प्रतिबंधात्मक उपाय योजले पाहिजेत आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे #SevasadanLifeLineSuperspecialityHospital #SuperspecialityHospital #MultispecialityHospital #Cardiology #Diabetology #Nephrology #GeneralSurgery #JointReplacementandOrthopaedics #Laparoscopysurgery #GastroEnterology #Radiology #Pathology #GeneralMedicine #ICU #DiabetesandMetabolism #CardiacSciences #HospitalInSangli #HospitalInMiraj