Post by Sevasadan Hospitals
2,179 followers
अपस्मार(फिट्स) बद्दल बरेचसे गैरसमज आहेत. जसे अपस्माराचे(फिट्स) रुग्ण कोणतेही काम व्यवस्थित करू शकत नाहीत. ते साधारण आयुष्य जगू शकत नाहीत. परंतु असे नाही. अपस्माराच्या रुग्णांमधील क्षमता आणि बुद्धिमत्ता इतर लोकांप्रमाणेच असते. त्यामुळे इतर सामान्य लोकांच्या प्रमाणे अपस्माराचे रुग्ण देखील सामान्य आयुष्य जगू शकतात. जर तुम्हाला अपस्मारची (फिट्स) कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण योग्यवेळी केलेले निदान आणि उपचारामुळे अपस्मारच्या (फिट्स) लक्षणांवरती नियंत्रण मिळवता येऊ शकते. अधिक माहितीसाठी आजच सेवासदन हॉस्पिटल सोबत संपर्क करा ! सेवासदन लाईफ लाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज 0233-2212728 #Sevasadanlifeline #Neurology #Neurosurgery #SuperspecialityHospital #MultispecialityHospital #Cardiology #Diabetology #Nephrology #GeneralSurgery #Ophthalmology