Post by Sevasadan Hospitals
2,179 followers
🚩माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु🚩 आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह राहिले पाहिजे हे खरे आहे. पण या कोरोनाच्या युद्धात आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह कडून कोरोना निगेटिव्ह कडे जाणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी या प्रवासात आम्हाला तुमची साथ हवी आहे. त्यासाठी ज्यांना शक्य आहे त्या प्रत्येकाने त्यांचा आयुष्यातील ६ तास देऊन कोव्हिड योद्धा बना आणि कोरोनाला हरवण्यासाठी सहकार्य करा👍 कोव्हिड योद्धा म्हणून सहभागी होण्याची इच्छा असेल तर आजच हॉस्पिटलशी संपर्क साधावा !! #MirajCovidCenter #CovidCenterInMiraj #CovidTreatment #Sevasadanlifeline #SuperspecialityHospital #MultispecialityHospital #Cardiology #Diabetology #Nephrology #GeneralSurgery #JointReplacementandOrthopaedics #Laparoscopysurgery #GastroEnterology #Radiology #Pathology #GeneralMedicine #ICU #DiabetesandMetabolism #CardiacSciences #HospitalInSangli #HospitalInMiraj