Post by Sevasadan Hospitals

2,179 followers

जेष्ठ सागर ज्ञानाचा त्यात पोहण्या उपयोग करा.. आयुष्याचा मिळेल किनारा अन् जगण्याचा अर्थ खरा.. ज्यांच्या अनुभवाच्या शिदोरीवर आपल्या आयुष्याला एक दिशा मिळाली. त्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण एक आधाररुपी काठी बनुया. जेष्ठ हे नेहमीच विचाराने श्रेष्ठ असतात त्यामुळे त्याच्या विचारांचा आदर करूया. समस्त जेष्ठ नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. १ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन #InternationalDayforOlderPersons #Ophthalmology #ENT #KidneyDisease #MirajCovidCenter #CovidCenterInMiraj #CovidTreatment #Sevasadanlifeline #SuperspecialityHospital #MultispecialityHospital #Cardiology #Diabetology #Nephrology #GeneralSurgery #JointReplacementandOrthopaedics #Laparoscopysurgery #GastroEnterology #Radiology #Pathology #GeneralMedicine #ICU #DiabetesandMetabolism #CardiacSciences #HospitalInSangli #HospitalInMiraj

Post content