Post by Sevasadan Hospitals
2,179 followers
कोरोनाचे थैमान गेले कित्येक दिवस चालूच आहे आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा संसर्ग थांबलेला नाही. उलट दिवेसंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आणि याला कारणीभूत कोण ?? उत्तर तुमचे तुम्हीच शोधा आणि वेळीच सतर्क व्हा. कारण जोपर्यंत तुम्ही थांबणार नाही तोवर कोरोना थांबणार नाही. त्यामुळे तुमचे घरी बसणे, होम क्वारंटाईनचे, लॉकडाऊनचे गांभीर्य ओळखणे खूप आवश्यक आहे. आणि हे आताच केले पाहिजे नाहीतर आपल्यावर अजून बिकट स्थिती येऊ शकते. त्यामुळे घरी थांबून प्रशासनाला,आम्हाला आणि आपल्या देशाला सहकार्य करा आणि सोबत स्वतः ही सुरक्षित रहा 👍 #HomeQuarantine #LockDown #CoronaVirusInIndia #Health #CoronaAwareness #StayAtHome #StaySafe #Sevasadanlifeline #SuperspecialityHospital #MultispecialityHospital #Cardiology #Diabetology #Nephrology #GeneralSurgery #JointReplacementandOrthopaedics #Laparoscopysurgery #GastroEnterology #Radiology #Pathology #GeneralMedicine #ICU #DiabetesandMetabolis #CardiacSciences #Healthcare #Doctors #Health #Medical #Wellness #HospitalInSangli #HospitalInMiraj