Post by Sevasadan Hospitals

2,179 followers

Father's Day निमित्य सेवासदन हॉस्पिटलने ज्यांचा वडिलांचे वय 45 पेक्षा जास्त आहे अशा सर्व वडिलांसाठी खास MyDad Checkup Package ही नवीन सेवा आणली आहे. या पॅकेज मधून तुम्ही तुमच्या वडिलांच्या खाली दिल्याप्रमाणे सर्व आरोग्य तपासण्या करू शकता. ते ही फक्त 3000 मध्ये. त्यामुळे आपल्या वडीलांच्या आरोग्यासाठी आजच हॉस्पिटलला भेट द्या आणि या सेवेचा लाभ घ्या. ही सवलत दि. 21 जून ते 28 जून 2020 पर्यंत चालू राहणार आहे याची नोंद घ्यावी 💐 #HappyFathersDay #Sevasadanlifeline #SuperspecialityHospital #MultispecialityHospital #Cardiology #Diabetology #Nephrology #GeneralSurgery #JointReplacementandOrthopaedics #Laparoscopysurgery #GastroEnterology #Radiology #Pathology #GeneralMedicine #ICU #DiabetesandMetabolism #CardiacSciences #HospitalInSangli #HospitalInMiraj

Post content