Post by Sevasadan Hospitals
2,179 followers
आता पर्यंतच्या अहवालामध्ये असे दिसून आले आहे की, वयोवृद्ध लोकांना कोरोनाचा संसर्ग तात्काळ होतो. आणि त्यामुळे वयोवृद्ध कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ही वाढले आहे. त्यामुळे तुमच्या घरी कुणीही वयोवृद्ध असतील तर त्याची जास्तीत जास्त काळजी घ्या. आणि यासाठी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांनी घरी थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे घरी थांबा, सतर्क रहा आणि सुरक्षित रहा 👍 #COVID #COVIDChiCovichitre #CoronaAwareness #StayAtHome #StaySafe #Sevasadanlifeline #SuperspecialityHospital #MultispecialityHospital #Cardiology #Diabetology #Nephrology #GeneralSurgery #JointReplacementandOrthopaedics #Laparoscopysurgery #GastroEnterology #Radiology #Pathology #GeneralMedicine #ICU #DiabetesandMetabolis #Healthcare #Medical #Wellness #CardiacSciences #HospitalInSangli #HospitalInMiraj