Post by SANTOSH JADHAL
Production Designer-Art Director-Set Designer- Event Planner - Theatre/Stage Productions Producer
#luxury_celebrity_managers #instalive #Soneri_KshanancheSobati नमस्कार , मी संतोष जढाऴ . लक्झरी सेलिब्रिटी मॅनेजमेंट्स आणि बालगंधर्व कला अकादमी प्रस्तुत सोनेरी क्षणांचे सोबती विथ आदित्य अॅण्ड किशोर या कार्यक्रमात बुधवार दि.१३ मे रोजी सायं : 5 वाजता , मी येत आहे इंस्टाग्राम लाईव्हवर , तर पहायला विसरु नका. सोनेरी क्षणांचे सोबती ..... विनूयात नात्यांच्या रेशीम गाठी.