Post by Sanay Chhatrapati Shasan (National) Party

19 followers

आज माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानाचा क्षण ठरला. सनय छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, राजमाता जिजाऊंचे वंशज, माझे सामाजिक व राजकीय जीवनातील मार्गदर्शक आदरणीय प्रा. नामदेवराव जाधव सर आणि शिक्षण व सामाजिक न्याय क्षेत्रातील ज्येष्ठ समाजसुधारक आदरणीय राम यादव सर यांना माझे पुस्तक “The Corporate Shivaji” भेट देण्याचा सन्मान लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, दूरदृष्टी, सुशासन, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा आधुनिक काळातील तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आपल्या दोन्ही मान्यवरांचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि प्रेरणा माझ्यासाठी सदैव ऊर्जा देणारी शक्ती राहील. मनःपूर्वक आभार आणि कृतज्ञता! #TheCorporateShivaji #ShivajiMaharaj #Leadership #SocialJustice #EducationReform #NamdevraoJadhav #RamYadav #SanayForMumbai #CorruptionFreeMumbai #GarvaneMumbaikar #Mumbai #Mumbaikar Namdevrao Jadhav

Post content