Post by Rambhau Mhalgi Prabodhini
3,928 followers
चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्व औचित्य साधत हे व्याख्यान आयोजित केले. त्यांच्या समाजिक जीवनातील पहिले देशव्यापी परिणाम साधणारे कार्य म्हणजे ‘चवदार तळे सत्याग्रह’! या घटनेमुळे भारतातील वंचितांना एक उच्चशिक्षित आंतरराष्ट्रीय दृष्टी असलेला जागरूक नेता पहिल्यांदाच मिळाला होता. – डॉ. श्री अविनाश कोल्हे हे व्याख्यान बाबासाहेबांच्या क्रांतिकारी कार्याची जाणीव अधिक दृढ करत श्रोत्यांमध्ये, महामानवाचे कार्य कालसुसंगत जागरूकता निर्माण करणारे ठरले. #चवदारतळेसत्याग्रह #डॉबाबासाहेबआंबेडकर #AmbedkarJayanti #SocialJustice #Inspiration #rmp #iidl Dr. Vinay Sahasrabuddhe Abhiram Ghadyalpatil Dr Prakash Awade
Video Content