Post by Rajendra Ghorpade

Editor at इये मराठीचिये नगरी

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने नटलेली ओअँसिस, लाखो खजुरांची बागायती आणि जगप्रसिद्ध ट्युनिशियन खजुरांचे उत्पादन हे एक वेगळंच जग उलगडतं. या निसर्गवैभवाचा शोध घेत असताना अचानक आलेल्या भीषण वाळूच्या वादळाने मात्र सहाराचं रौद्र रूपही जवळून अनुभवायला मिळालं. हिरवाई आणि भय, समृद्धी आणि संकट यांचा संगम घडवणारा हा प्रवास आयुष्यभर विसरता येणार नाही....

Post content