Post by Preeti Mulay (PhD in ML)
Research Consultant, Founder “Weekend Forever”, PhD Thesis Reviewer
...तो सोहळा कधीच संपू नये असं वाटत होतं. पण मग वारा, त्यांची शिस्त किंवा पुढच्या प्रवासाची वेळ झाली असावी. थोड्याच वेळात ती सगळी मंडळी पुढच्या दृश्यांच्या शोधात निघून गेली. अशा करते की उद्या पुन्हा एक मोठा वर्ग घेऊन ते सहलीला येतील. आणि मी पुन्हा एकदा माझ्या ह्याच चष्म्यातून त्यांची ती धम्माल टिपून घेईन. अहाहा! Kindly read the entire post on: https://lnkd.in/e5kMu-NP #ThroughMyLens #CloudStories #NatureObservations #EverydayWonder #MorningReflections #NatureInspired #SimpleJoy #StoryInTheSky #RainySeason #Clouds #Moutain #फक्तमाझ्याचष्म्यातून #ढगांचीसहल #निसर्गनिरीक्षण #सकाळचासोहळा #कल्पनांचीभरारी #मनोगत #निसर्गवाटा #ढगआणिडोंगर