Post by Prasad Lokhande
High Court Advocate | Partner at Gangotri Associates | Civil, Criminal, Property, Family & Commercial Law | Litigation | Legal Consultant
⚖️ ज्ञान वाटल्यानेच वाढते. आजच्या "कायदा सोप्या भाषेत | Episode #02" मध्ये आपण FIR आणि NC मधील महत्त्वाचा फरक सोप्या भाषेत समजून घेतला आहे. सामान्य नागरिक म्हणून आपल्या हक्कांची आणि कायदेशीर प्रक्रियेची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य माहिती अनेक गैरसमज दूर करते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. हा पोस्ट तुम्हाला उपयुक्त वाटला तर नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण पोस्टसाठी Gangotri Associates ला Follow करा. #LegalAwareness #FIR #NC #KnowYourRights #GangotriAssociates #Marathi #LegalEducation