Post by Poonam Sonune

Marathi content writer I SEO Bolg and Websithi content l YouTube Script writer I open to Remoter work

आधी शेतकरी शेतात राबायचा... आणि संध्याकाळी झाडाखाली बसून गप्पा मारायचा. आता शेतकरी शेतात राबतो... आणि संध्याकाळी मोबाईल मध्ये रील बघतो. आपल्याकडे सुविधा वाढल्या... पण निसर्गाशी नातं तुटलं. मुलं आता माती बघत नाहीत, फक्त मोबाईलच्या स्क्रीन वर माती बघतात. मित्रांनो, Technology वापरा... पण निसर्ग विसरू नका. कारण शेवटी मोबाईल चार्ज होतो, पण माणूस निसर्गानेच चार्ज होतो. 🌾📱 #DigitalDetox #Nisarga #Shetkari #Gaav #Nature #Marathi #Shorts #MobileVsNature #Paryavaran

Post content