Post by Phadke Subodhkumar Mangla - Narayan
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाशिष्यते ॥ ॐ शान्तिः शांतिः शान्तिः ॥
06-02-2022 🙏 || श्रीराम समर्थ || 🙏 Sharing is caring #sharingiscaring Good thoughts (Satvik Vichar) produce good deeds (Shreshtha Sanklp) alias #SatvikVichar produce #ShresthSanklp अर्थात #सत्विकविचार हे #श्रेष्ठसंकल्प घडवतात Notes to myself #NotesToMyself श्रद्धेने आणि श्रद्धापूर्वक सार्वजनिक आणि सामाजिक आभार श्रद्धेने आणि श्रद्धापूर्वक : स्वानुभव दैनदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी जेव्हा डोक्यावरून किंवा खांद्यावरून वाहून न्यावे लागले कि पाण्याच्या प्रत्येक थेंबाची अचूक किंमत याची जाणीव होते. आकलन होते. समजूत होते.