Post by New Era Publishing House
95 followers
प्रतिपश्चंद्र ही कादंबरी आज पूर्ण झाली... लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांनी लिहलेले ही कादंबरी... लेखकाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी... छत्रपति शिवाजी महाराजांच्या विशिष्ट अश्या गुणांचा आपल्याला या कादंबरीत प्रतेय येतो. महाराजांची दूरदृष्टी आणि अखंड सावध असावे ही विचारसरणी आजच्या पिढीसाठी महत्वाची आहे.. कादंबरीत लेखकाचे वाचकास मूळ कथे सोबत ज्या धाग्याने जोडून ठेवलं आहे ते अप्रतिम आहे ... कथेतील पात्र आणि त्यांची विशिष्ठ असे गुणे एकदम मस्त... ....ही कादंबरी आमच्या पर्यंत पोचवले त्यासाठी New Era Publishing चे मनोपुर्वक आभार.... post : Jadhav Dinesh 🙏🏻❤️. #publishing #marketing #history #shivajimaharaj #pratipachandra #prakashkoyade #photography #fort #reader