Post by Maha Mumbai Metro Operation Corporation Limited.
7,970 followers
मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास सुसह्य करण्यासाठी महा मुंबई मेट्रोचे हजारो हात पडद्यामागे २४ तास कार्यरत असतात. आमच्या स्थानकांवरील उत्कृष्ट स्वच्छता आणि हाऊसकीपिंग टीमच्या अविरत कष्टांमुळेच प्रवाशांना प्रत्येक सफर आनंददायी वाटत आहे. मेट्रोची स्थानके आणि गाड्या चकाचक ठेवून प्रवाशांना सर्वोत्तम अनुभव देणाऱ्या आमच्या या पडद्यामागील हिरोंचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या प्रवाशांनी दिलेली कौतुकाची थाप आम्हाला रोज अजून उत्तम सेवा देण्याची प्रेरणा देते. महा मुंबई मेट्रोला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे मनापासून धन्यवाद! Thousands of dedicated hands work tirelessly behind the scenes to keep Maha Mumbai Metro clean, safe and ready for every journey. Every spotless station and every well-maintained train reflects the hard work and dedication of our ground staff—the unsung heroes who help create a seamless experience for millions of commuters. We are grateful for their commitment and equally thankful to our passengers, whose appreciation motivates us to raise the bar every day. MMRDA and Maha Mumbai Metro remain committed to continually enhancing the quality of travel for Mumbaikars. #MumbaiInMinutes #AbMetroKaro #MinutesMeinHero #MetroHainNa #MahaMumbaiMetro #MMRDA #MMRDAMovesMumbai #ChaloMumbaiInMinutes #UrbanMobility #InfrastructureIndia #SmartCommute #SaveFuel #SaveTime #ReimaginingMMR
Video Content