Post by Maha Mumbai Metro Operation Corporation Limited.

7,970 followers

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि प्रत्येक मुंबईकराच्या मनात गणेशोत्सवाचे विशेष स्थान आहे. या काळात लाखो भक्त शहरभर फिरून उत्सवात सहभागी होतात आणि त्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी होणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत वाढवून आणि संचालन अधिक सक्षम करून नागरिकांना प्रवासाची चिंता न करता उत्सवाचा आनंद घेता येईल, याची एमएमआरडीएने खातरजमा केली आहे. सांस्कृतिक परंपरा जपत मुंबईकरांना आधुनिक, जागतिक दर्जाच्या वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. श्री. एकनाथ शिंदे सन्माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र तथा अध्यक्ष, एमएमआरडीए #Ganeshotsav2025 #GanpatiBappaMorya #गणेशोत्सव२०२५ #गणपतीबाप्पामोरया #MahaMumbaiMetro #MetroMeriJaan #EcoFriendlyTravel #SpecialServices #InTheNews #TravelSmart #TogetherWeMove #MumbaiInMinutes #MMRDA50 #RebootingMumbai #ReshapingMMR #EfficientConnectivity

Post contentPost content