Post by Maha Mumbai Metro Operation Corporation Limited.

7,970 followers

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत लाखो भक्त विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी मुंबईत प्रवास करतात. त्यांना मध्यरात्रीपर्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवाससुविधा मिळणे ही आमची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारच्या वातावरणात प्रवास करण्यासाठी मेट्रो ही भक्तांसाठी अधिक विश्वासार्ह परिवहन सेवा आहे. म्हणूनच दि. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत मेट्रो २अ आणि ७ या मार्गिकांवरील गाड्या मध्यरात्रीपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री. देवेंद्र फडणवीस सन्माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र #Ganeshotsav2025 #GanpatiBappaMorya #गणेशोत्सव२०२५ #गणपतीबाप्पामोरया #MahaMumbaiMetro #MetroMeriJaan #EcoFriendlyTravel #SpecialServices #InTheNews #TravelSmart #TogetherWeMove #MumbaiInMinutes #MMRDA50 #RebootingMumbai #ReshapingMMR #EfficientConnectivity

Post contentPost content