Post by Maha Mumbai Metro Operation Corporation Limited.

7,968 followers

|| गोपाळा रे गोपाळा देवकीनंदन गोपाळा || मुंबईकरांसह संपूर्ण राज्यातील जनतेला श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! या सणाच्या निमित्तानं साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवात विश्वास आणि सरावातील सातत्य या दोन बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. अगदी तसंच महा मुंबई मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आमच्यावरील विश्वास आणि त्याच विश्वासातून मुंबईकरांच्या होणाऱ्या सुरक्षित, सुलभ, आरामदायी दैनंदिन प्रवासातील सातत्यपणा टिकवणं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या पावन सणानिमित्त महा मुंबई मेट्रोसोबतचा तुमचा प्रत्येक प्रवास सदैव सुखकर, आरामदायी आणि आनंदमय होवो, ही सदिच्छा. #श्रीकृष्णजन्माष्टमी #Janmashtami #DahiHandi2025 #GovindaAalaRe #shrikrishnajanmashtami #MahaMumbaiMetro #MumbaiMovesForward #TogetherWeMove #MumbaiinMinutes #JaiHind #MMRDA50 #RebootingMumbai #ReshapingMMR #EfficientConnectivity

Post content