Post by Maha Mumbai Metro Operation Corporation Limited.

7,968 followers

"महा मुंबई मेट्रोचा यशस्वी प्रवास हे वेळेत अंमलबजावणी आणि लोककेंद्री नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे. हे केवळ वाहतूक व्यवस्थेचे यश नसून, नागरिकांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. प्रत्येक मेट्रो प्रवासासोबत आपण एका अशा मुंबईकडे वाटचाल करत आहोत, जिथे सर्व घटक जोडले जातील आणि कुणीही मागे राहणार नाही." : श्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र तथा अध्यक्ष, एमएमआरडीए #200MillionSmiles #MahaMumbaiMetro #MumbaiMovesForward #TogetherWeMove #MetroMilestones #MumbaiInMinutes #MMRDA50 #RebootingMumbai #ReshapingMMR

Post content