Post by Maha Mumbai Metro Operation Corporation Limited.

7,970 followers

एक भक्कम पाऊल... मेट्रो लाईन २अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो लाईन ७ (दहिसर ते गुंदवली)ने अवघ्या ३९ महिन्यांत २० कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा पार केला. हा केवळ आकडा नाही, तर सुखकर, सुरक्षित आणि जलद प्रवासासाठी मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. मुंबईकरांच्या सार्वजनिक वाहतूक सुविधांसाठी सरकार कटिबद्ध आहे. मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद. श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र #200MillionSmiles #MahaMumbaiMetro #InTheNews #MumbaiMovesForward #TogetherWeMove #MetroMilestones #MumbaiInMinutes #MMRDA50 #RebootingMumbai #ReshapingMMR

Post content