Post by Manjiri Bhagat
MSW Student at Karve Institute of Social Service | Aspiring Medical & Psychiatric Social Worker | Mental Health & Community Care / writer
आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे... ❤️ एका छोट्याशा गावातून, टिनाच्या घरातून सुरू झालेला माझा प्रवास आज एका पुस्तकाच्या रूपात तुमच्यासमोर आला आहे. "पाच मिनिटांनी लहान" हे फक्त पुस्तक नाही, तर माझ्या बालपणाच्या आठवणी, आई-बाबांचा संघर्ष, माझ्या जुळ्या बहिणीसोबतचे क्षण आणि आयुष्याने शिकवलेले धडे यांचा प्रामाणिक प्रवास आहे. हे माझं पहिलं पुस्तक आहे. त्यामुळे तुमचं प्रेम, शुभेच्छा आणि अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 📖 Google Play Books वर उपलब्ध: https://lnkd.in/d27KdCr4 धन्यवाद! 🙏❤️ — मंजिरी भगत #पाचमिनिटांनीलहान #MarathiBook #MarathiAuthor #ManjiriBhagat #GooglePlayBooks #मराठीपुस्तक #नवीनपुस्तक