Post by Kishore Shitole

Chhatrapati Sambhajinagar City, District President - BJP

SIR अभियान आढावा बैठक : मध्य विधानसभा मतदारसंघ मतदारयादी विशेष सघन पुनरिक्षण (SIR) अभियानाच्या अनुषंगाने मध्य विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस मा. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. श्री. भागवत कराड, महापौर श्री. समीर राजूरकर, सरचिटणीस श्री. हर्षवर्धन कराड, श्री. रामेश्वर भादवे तसेच भाजपा गुलमंडी मंडळ अध्यक्ष श्री. महेश मल्लेकर उपस्थित होते. यावेळी मतदारयादी विशेष सघन पुनरिक्षण (SIR) अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, मतदार नोंदणी, कार्यकर्ता जनसंपर्क व पडताळणी प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी प्रत्येक बूथ अधिक सक्षम करण्यावर भर देत, एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि प्रत्येक मतदाराची माहिती अचूक व अद्ययावत राहावी, यासाठी कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना देऊन मतदारयादी विशेष सघन पुनरिक्षण (SIR) अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. #SIR #VoterList #BLA #BLO #अभियान #आढावा_बैठक #bjp #Leadership #KishoreShitole #ChhatrapatiSambhajinagar

Post contentPost contentPost contentPost contentPost contentPost content