Post by Kishore Shitole
Chhatrapati Sambhajinagar City, District President - BJP
छत्रपती संभाजीनगर विमानतळावर स्वागत ! महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर हार्दिक स्वागत करण्यात आले. यावेळी फुलंब्रीच्या आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता श्री. अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता श्री. भगत साहेब, कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण साहेब यांनीही मंत्रिमहोदयांचे स्वागत केले. स्वागतप्रसंगी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किशोरदादा शितोळे यांनी नगरसेवक श्री. सुनील जगताप, श्री. प्रदीप बुरांडे, श्री. किशोर मानकापे, श्री. रामचंद्र नरोटे, श्रीमती गंगाबाई भवरे, श्री. किसन ठुबे, श्री. शंकर म्हात्रे, श्री. दिपक ढाकणे, श्री. विशाल खंडागळे या पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. #छत्रपती_संभाजीनगर_विमानतळ #स्वागत #welcome #Chhatrapati_Sambhaji_Nagar #BJPLeader #kishorshitole