Post by Kiran Vishwanath Bagal

#Public_Figure | #Social_Worker 🇮🇳 #Entrepreneur | #Speaker #Founder_Aadhar_Foundation #MR_BAGAL_CONSULTING_LLP 🗣️ #KIRAN_Ek_Vichar | 🎙️#बोला_मी_ऐकतोय

मनात प्रेम - करुणा असेल तर ऊर्जा शक्तिशाली होते. मनात राग - द्वेष असेल तर चेतना क्षीण होते. द्वेष माणसाला कमकुवत करतो, प्रेमाने जगणारा प्रत्येक क्षणी उन्नत होत जाते. कारण प्रेम - करुणा हीच विश्वातील सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे. — #KIRAN_EkVichar #मी_ऐकतोय — #MrBagalConsulting - #Janathagarage - 🙏🙏 मी माझ्या यशात सहभागी असलेल्या सर्व जीवांचे आणि निसर्गाचे मनःपूर्वक कृतज्ञ आहे. 🌍 सर्वांचे भले होवो ! सर्वांचे मंगल होवो ! सर्वांचे कल्याण होवो ! ✨ MAY EVERYONE BE HAPPY ✨ सर्वे भवन्तु सुखिनः "माझे गाव समृद्ध होवो, सर्वांवर कृपा होवो आणि प्रत्येकाचे जीवन सुख व कल्याणाने भरून जावो." 🌱 #KiranEkVichar MarathiReels DailyMotivation ViralReels LifeLessons SuccessMindset PositiveThinking MarathiMotivation Inspiration Motivation

Post content