Post by K Farming Management & Consultancy
2 followers
🌿 पारंपारिक शेतीसोबत आधुनिक पर्यायाचा विचार केला आहे का? आज अनेक शेतकरी औषधी वनस्पती लागवड करून नवीन बाजारपेठ आणि चांगल्या संधी शोधत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत: ✔️ औषधी शेतीचे फायदे ✔️ अश्वगंधा, शतावरी, कोरफड, तुळस आणि लेमन ग्रास यांसारख्या पिकांची माहिती ✔️ बाजारपेठ आणि Contract Farming च्या संधी ✔️ शासनाच्या अनुदानाबद्दल माहिती 📌 हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमच्या मित्रांसोबत Share करा. 💬 तुमच्या भागात कोणत्या औषधी वनस्पतीची लागवड होते? Comment मध्ये नक्की सांगा. 📲 अधिक माहितीपूर्ण कृषी मार्गदर्शनासाठी KFARMING Management & Consultancy Services ला Follow करा. #KFarming #Ashwagandha #AshwagandhaFarming #MedicinalPlantFarming #MedicinalPlants #ContractFarming #Agriculture #Agribusiness #ModernFarming #SmartFarming #SustainableFarming #AgricultureConsultancy #MarketLinkage #FarmersOfIndia #MaharashtraFarmers #OrganicFarming #AgricultureIndia #शेती #औषधीशेती #अश्वगंधा #शेतकरी #महाराष्ट्रशेती #कृषी #मराठीशेती #FarmToMarket
Video Content