Post by Jayant Pawar

Director television n films

सुचतं बरंच पण सुरवात कुठून करू ? एक गोष्ट तयार आहे कोणाला जाऊन दाखवू ? इथे म्हणे ओळखी खूप लागतात कोणी म्हणतं कामासाठी आधी द्यावे लागतात . कधी हवी असते संधी..पण तीच मिळत नाही वर्कशॉप मध्ये गप्पा होतात ..पण अनुभव मिळत नाही. एकांकिका लिहू की सिनेमा ? नाटक लिहू की डेली सोप ? विषय आहे पण काय करू ? कोणाला भेटू ? कुठे कुठे फिरू ? असे अनेक प्रश्न मनात जपण्यापेक्षा उत्तर मिळवा.. एकांकिका ते वेब सिरीज लेखन सबकुछ... ..नरेशन ची tact .पिचिंग च तंत्र धमाल गप्पा मारत लेखनाचा मंत्र. पण.. फक्त गप्पा नाही तर practical अनुभव फक्त ऐकण नाही तर थेट भेट मराठी आणि हिंदी एकांकिका नाटक चित्रपट डेलीसोप आणि वेब सिरीज क्षेत्रातील नामवंत जोडी सोबत अंबर गणेश सोबत 4 दिवसांची संपूर्ण लेखन कार्यशाळा दिनांक : 1 ते 4 जुलै संध्या 5 ते 7 यावेळेत संपर्क : 8169718104 / 9320560435 *Early bird discount 26 June पर्यंत* #film #writingcommunity #writerslife #screenwriting #natak #lekhak #marathi #television #webcontent #webseries #writingskills #workshoponline #webinars #storytelling #storytellers

Post content