Post by Indrajeet Lagare

Advocate

Every court has different story ~ ४ कायदा कसा आहे व तो कसा असावा याबद्दल नक्कीच मतभेद आहेत. तिला पोटगीची रक्कम मंजूर देखील होईल पण रक्कम अदा होईल का? झालीच तर किती होईल ? आणि मंजूर झालेली रक्कम दिलीच नाही तर काय? अनेक अधोरेखित प्रश्न आहेत. कायदा या प्रश्नांची उत्तरे देईलही, मूळ प्रश्न सुटेलच याची शाश्वती नाही. ती कमवीत असेल तर गुजराण होईल कशीबशी, पण नसेल तर ? मुलंबाळ असतील तर न्यायालय विचार करतं देखील पण त्या मुलांच्या अंधारलेल्या स्वप्नांचं काय? कायद्याची क्लिष्टता, कुणावर तरी विसंबून आहोत ही भावना, असहाय्यता आणि कालांतराने आपल्याच नजरेत येणारी परकेपणाची भावना पछाडून टाकते अंतर्बाह्य 😔... तर मुद्दा असा की कायदा या भावनांचा विचार करणारा असावा. नाहीतर आहेच तारीख पे तारीख. लवकरच स्वतंत्र व्हा, सक्षम व्हा 💪 Adv. इंद्रजित लगारे. मोबा :- ८३०८७८४१४२. Indra#lawyer#kolhapur#curcuitbench#Divorce#law.