Post by Kiran Vishwanath Bagal
#Public_Figure | #Social_Worker 🇮🇳 #Entrepreneur | #Speaker #Founder_Aadhar_Foundation #MR_BAGAL_CONSULTING_LLP 🗣️ #KIRAN_Ek_Vichar | 🎙️#बोला_मी_ऐकतोय
काल मी एका प्रवासात होतो. आजही मी एका प्रवासात आहे. काल मी माझ्या प्रियजनांना शोधत होतो. आज मी स्वतःला शोधत आहे. #KIRAN_Ek_Vichar 🔷 मी माझ्या यशात सहभागी असलेल्या सर्व जीवांचे आणि निसर्गाचे मनःपूर्वक आभार मानतो. 🙏 माझ्या पुण्याचा लाभ सर्वांना होवो… 🫸🏻 माझ्या विधानसभेतील, माझ्या गावातील आणि सकल विश्वातील सर्व जीवांचे कल्याण होवो! 🌍 ✨ #MAY_EVERYONE_BE_HAPPY #KIRAN_Ek_Vichar #Meditation #Peace #Humanity #Vipassana #SpreadLove #PositiveVibes #Mrbagalconsulting #aadhafiundation.helo #हिंदवीस्वराज्यसेना #महाMTB #RambhauMhalgiPrabodhini #HindustanTimes #भाजपावॉर्डक्रमांक40 #दिंडोशीविधानसभा #भाजपउत्तरपश्चिममुंबई