Post by Gajanan Gawai

Mahavoice News at NEWS

🎉 महाव्हॉईस न्यूजचा ९ वा वर्धापन दिन! 🎉 ९ वर्षांचा विश्वास... सत्याचा प्रवास! ❤️ आपल्या प्रेम, विश्वास आणि कायमच्या पाठिंब्यामुळे महाव्हॉईस न्यूजने पत्रकारितेच्या क्षेत्रात आज ९ यशस्वी वर्षे पूर्ण केली आहेत. 🙏 सत्य, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचा आवाज बनण्याचा आमचा प्रवास आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे. या यशस्वी वाटचालीत साथ देणाऱ्या आमच्या सर्व वाचक, प्रेक्षक, जाहिरातदार, सहकारी, हितचिंतक आणि शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार! 💙 यापुढेही तुमचा विश्वास जपत सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचा आमचा संकल्प कायम राहील. 💐 महाव्हॉईस न्यूज परिवारास ९ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💙 भूमिका स्पष्ट! जय महाराष्ट्र!! 🚩 #MahaVoiceNews #9thAnniversary #9YearsOfTrust #MarathiNews #Journalism #Truth #FearlessJournalism #Maharashtra

Post content