Post by FRAME X VFX STUDIO
16,753 followers
🚨 आता LIVE झाले आहे! 🚨 🎙️ श्री समर्थ विवरण | भाग १५ 📖 अर्थ तिथं देव ✨ विषय: गुरु की सद्गुरु? गुरु आणि सद्गुरु यातील खरा फरक काय? खरा सद्गुरु शिष्याची हाक कशी ओळखतो? लोभ, भक्ती, विवेक आणि रामनामाचा मार्ग — या सर्वांचा अर्थ आजच्या विशेष भागात उलगडणार आहे. 🙏 हा भाग फक्त ऐकण्याचा नाही… तो अंतर्मनाला जागवणारा आहे. 🚩 📺 आता पाहा फक्त TARLE TV YouTube Channel वर! 🙏 पाहिल्यावर तुमचे मत नक्की कळवा ❤️ Like | 🔁 Share | 🔔 Subscribe जय जय रघुवीर समर्थ! #ShriSamarthVivaran #GuruKiSadguru #SamarthRamdasSwami #TARLETV #MarathiPodcast #ArthTithDev