Post by DR. Rita Savita Madanlal Shetiya

PhD , Master in Jounalism, DLL & LW Founder of Ritaa India Foundation and Assistant professor , Journalist , Writer , Photographer, Trainer, Motivational speaker

📚💫पुस्तक परीक्षण 💫📚 🎉क्रिएटिव्ह राइटिंग🎉 ( CREATIVE WRITING) 📚 ✍️DR. Rita Savita Madanlal Shetiya 📚 नवोदित लेखकांसाठी परिपूर्ण मार्गदर्शिका📚 डिजिटल-सोशल मीडियाच्या युगात 'कंटेंट' हाच खरा राजा आहे. दररोज लाखो लोक रील्स, व्हिडीओ, ब्लॉग्स आणि पोस्ट्सच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करत असतात. अशा अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात तुमचा कंटेंट लोकांच्या मनाला भिडणारा आणि त्यांना खिळवून ठेवणारा असावा लागतो. डॉ. रिता शेटीया यांचे 'सर्जनशील लेखन' हे पुस्तक आजच्या कंटेंट क्रिएटर्ससाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावू शकते. पुस्तक Amazon वर उपलब्ध आहे. खाली दिलेली लिंक चेक करा. https://lnkd.in/gsq3JgpE #Thank you Lokmat Book Club & Pople sir for this wonderful coverage 🙏 #Thank you ✍️ DR. Savita Shetiya for this wonderful & Informative review 🙏 #bookreview #creativewriting #सर्जनशीललेखन #drritashetiya #डॉरिताशेटीया #drsavitashetiya #डॉसविताशेटीया #lokmatbookclub

Post content