Post by Datta Meghe Ayurvedic Medical College Hospital & Research Center
224 followers
आयुर्वेदाला असलेला प्राचीन इतिहास आणि उत्तुंग परंपरा यावर आधारित कायचिकित्सा, शल्यचिकित्सा, शालक्यतंत्र, पंचकर्म, बालरोग, स्त्री-रोग आणि प्रसूतितंत्र या वैविध्यपूर्ण आणि समतोल उपचार पद्धतीने आपण गेली अनेक वर्षे रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहोत. अत्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपचार आपल्या रुग्णालयात अत्यंत नाममात्र दरात उपलब्ध आहेत. यासोबतच थॅलेसीमिया, सिकल सेल ऍनिमिया, मधुमेह, डाउन सिंड्रोम सारख्या आजारांवर सहाय्यक थेरपी देखील उपलब्ध आहेत. उपचार, चाचण्या व तपासण्या आणि इतर माहितीकरिता आपण ०७१५२ - ३०४५४५, ३०४५६० किंवा ३०४५६७ या क्रमांकांवर संपर्क साधू शकता. #dmims #dattamegheayurvedicmedicalcollegehospitalandresearchcentre #doctor #hospital #कायचिकित्सा #शल्यचिकित्सा #शालक्य_तंत्र #पंचकर्म #बालरोग #स्त्रीरोगतज्ज्ञ #प्रसूतीतंत्र #सिकल_सेल_एनीमिया #मधुमेह #डाउनसिंड्रोम #शल्यतंत्र #आयुर्वेदिक #शल्यक्रिया #सहाय्यकथेरपी #उपचार #चाचण्या #तपासण्या #मार्गदर्शन #healthcare