Post by Bindas Zindagi Foundation

192 followers

मनःपूर्वक अभिनंदन!  बिंदास जिंदगी फाउंडेशन आणि नांदी थिएटर्स यांच्या वतीने ६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या "समांतर" या नाटकातील उत्कृष्ट भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल निकिता वाणी यांचे हार्दिक अभिनंदन! तुमच्या अभिनयातील समर्पण, मेहनत आणि कलाप्रेमाला मिळालेला हा सन्मान अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. तुमच्या आगामी कलाप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! --- कला व संस्कृती विभाग  बिंदास जिंदगी फाऊंडेशन कला व संस्कृती ग्रुप जॉईन करण्यासाठी, 👉 https://lnkd.in/gtPpxGw2 Amit Chavan Pramod J. Kasabe (M.Sc., Ph.D., NET, SET, GATE) Kishor Bhosale Dr.Hemant Jadhav Jitendra Alase Swati Patil Alapp Korde Manish Jawale Smita Jadhav sadashiv kadmapure Ammar Mahadik #बिंदास_माणूस #बिंदास_जिंदगी #मराठीरंगभूमी #अभिनय #कलावंत #MarathiTheatre #कला #संस्कृती #Theatre #MarathiTheatre #Acting #Drama

Post content