Post by Bharati Hospital Pune

3,024 followers

डॉक्टर्स डे निमित्त एक विशेष संवाद... डॉक्टर्स डेच्या निमित्ताने अभिनेत्री, मॉडेल आणि निर्माती श्रुती मराठे तसेच Fever FMच्या RJ मीनल यांच्यासोबत भारती हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष संवादात आमच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी भारती विद्यापीठाचा समृद्ध वारसा, आदरणीय डॉ. पतंगराव कदम (साहेब) यांची दूरदृष्टी आणि समाजाभिमुख आरोग्यसेवेच्या ध्येयाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. "प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी," हे साहेबांचे स्वप्न आजही भारती हॉस्पिटलमधील प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक आरोग्यसेवक आणि प्रत्येक सेवाकार्यातून साकार होत आहे. हीच प्रेरणा आम्हाला समाजसेवेच्या कार्यात सातत्याने पुढे जाण्याची ऊर्जा देते. #HealthcareLeadership #DoctorsDay2026 #HealthcareExcellence #QualityHealthcare #PatientCare #MedicalExcellence #CommunityHealthcare #HealthForAll #DoctorsOfIndia #HealthcareHeroes #ShrutiMarathe #FeverFM #RJMeenal #InspiredByVision

Post content

Video Content