Post by Anantrao Pawar College Of Architecture

21 followers

महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच आपल्या जीवनाला अन्न, समृद्धी आणि विकासाची दिशा मिळते. भूमीशी असलेले नाते जपत, शाश्वत विकास आणि हरित भविष्य घडविण्याचा संकल्प करूया. #apcoa #akhilbharatiyamarathashikshanparishad #maharashtrakrushidin #sustainability #architectureeducation

Post content