Post by Akshay Anandrao Sonkamble

Lab Technician | Social Activist | Ambedkarite Youth Leader | Jaybhim. 📍Nanded, Maharashtra

#Repost आजच्या काळात विद्यार्थी हक्कांसाठी निःस्वार्थपणे आणि सातत्याने लढणारे नेतृत्व दुर्मिळ आहे. अशा नेतृत्वाचं नाव म्हणजे अक्षय आनंदराव सोनकांबळे. नर्सिंग, फार्मसी आणि पॅरामेडिकल विद्यार्थ्यांवर होणारी आर्थिक पिळवणूक, अवैध डोनेशन, अतिरिक्त शुल्क, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांवरील अन्याय अशा अनेक गंभीर प्रश्नांवर त्यांनी केवळ आवाज उठवला नाही, तर शासन आणि प्रशासनापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याची व्यथा पोहोचवण्याचं काम सातत्याने केलं आहे. हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण हा व्यवसाय नव्हे तर अधिकार आहे हे सिद्ध व्हावं, यासाठी त्यांचा संघर्ष अनेक विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. अशाच निडर, अभ्यासू आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या नेतृत्वाला मनापासून सलाम! संघर्ष सुरू आहे... कारण अजूनही अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळायचा आहे. ✊📚 #AkshayAnandraoSonkamble #StudentLeader #JusticeForStudents #StopEducationalExploitation #NSOSYF #StudentRights #VoiceOfStudents

Post content