Post by Adv. Shardulrao Sudhakarrao Jadhavar

Vice President at Jadhavar Group Of Institute's Pune Maharashtra India

https://lnkd.in/eTDXVns जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं 10 ते 20 एप्रिल २०२१ दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे . 1st भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन (Online)व्याख्यानमालेचे आज दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी ठीक सायंकाळी ७ वा. अकरावे व्याख्यान आयोजित केले आहे. वक्ते -- मा.श्री. प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर अध्यक्ष, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स विषय -- डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र व व्याख्यानमालेचे आभार Online YouTube link- https://lnkd.in/eTDXVns Like, Share, Subscribe लाइक करा ,शेअर करा ,सबस्क्राईब करा #JadhavarGroup #BharatRatnaDr.BabasahebAmbedkar #LionsClubOfGlobalTeachers #LionsClubPuneDistrict

Post content