Post by Adv. Shardulrao Sudhakarrao Jadhavar
Vice President at Jadhavar Group Of Institute's Pune Maharashtra India
https://lnkd.in/eTDXVns जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं 10 ते 20 एप्रिल २०२१ दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे . 1st भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन (Online)व्याख्यानमालेचे आज दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी ठीक सायंकाळी ७ वा. सहावे व्याख्यान आयोजित केले आहे. वक्ते -- मा.श्री.राहुल पोकळे अध्यक्ष,राष्ट्रसेवा समूह विषय -- शाहू , फुले , आंबेडकर चळवळ Online YouTube link- https://lnkd.in/eTDXVns Like, Share, Subscribe लाइक करा ,शेअर करा ,सबस्क्राईब करा #JadhavarGroup #BharatRatnaDr.BabasahebAmbedkar #LionsClubOfGlobalTeachers #LionsClubPuneDistrict